Ad will apear here
Next
सुफळ संपूर्ण
आज स्त्री विश्वात झालेली प्रगती लक्षणीय असली, तरी एक काळ असा होता, की स्त्रियांचे स्थान केवळ स्वयंपाकघरातच होते, तरीही त्यावेळच्या परिस्थितीतही स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रिया होत्या. अशाच एका स्त्रीची कहाणी नेहा कुलकर्णी यांनी या छोटेखानी कादंबरीतून रेखाटली आहे. हा काळ १९३०-४०चा आहे. बकुळाने त्या काळातील प्रथा मोडून नऊवारी सीडीऐवजी पाचवारी साडी नेसली, सायंकाळ चळवळी, घर जाळायला आलेल्यांच्या समोर बंदूक घेऊन उभी राहिली.

विघ्नेश्वराची कृपा असणारी, अभ्यंकर वाड्यात राहणारी, पत्नी या नात्याने त्र्यंबकच्या जीवनात प्रवेश करणारी, इनामदारांच्या उमावहिनी म्हणून वावरणारी, संकटांना सामोरी जाणारी, पुन्हा नवी सुरुवात करणारी आणि अखेरीस गावाची माईआजी अशी ओळख निर्माण करणारी अशी बकुळाची विविध रूपे या कहाणीत दिसतात.

प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन
पाने : ८०
किंमत : १०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZSHBP
Similar Posts
मनाची पकड घेणारी माईआजीची गोष्ट! स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू होऊन पुढल्या काही वर्षांपर्यंत घडणारी, एका तडफदार स्त्रीची मनात रुतणारी कथा ‘सुफळ संपूर्ण’ या कादंबरीत मांडण्यात आली आहे. ज्या काळात स्त्रीचं स्थान बहुतकरून माजघर आणि स्वयंपाकघर यातच सीमित असायचं, त्या काळात, पुण्यासारख्या शहरात लहानाची मोठी झालेली, सायकल चालवणारी मुलगी लग्न
उंच माझा झोका यशस्वी स्त्रीची कहाणी हे वेगवेगळ्या घटनांचे मिश्रण असते. म्हणूनच त्यांचे कार्य हे प्रेरणादायी ठरते. विविध क्षेत्रांत भरारी मारणाऱ्या सहा स्त्री व्यक्तिमत्त्वांची ओळख सुहास क्षीरसागर यांनी ‘उंच माझा झोका’मधून करून दिली आहे.
मेनोपॉज मेनोपॉजचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अत्यंत नाजूक काळ असतो. या काळात स्त्रीच्या शरीरामध्ये जसे बदल होत असतात, तसेच तिच्या भावविश्वात. या काळाला सहजतेने सामोरे जाण्यासाठी काय करावे, याचे शास्त्रीय मार्गदर्शन स्त्रीरोगतज्ञ डॉ. आनंद शिंदे यांनी या पुस्तकातून केले आहे.
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language